Onion News SaamTv
Video

VIDEO : महायुतीने घेतला कांद्याचा धसका! निर्यात शुल्कात पुन्हा कपात

Onion News : लोकसभेला कांद्याने महायुतीला रडवलं होतं. त्यामुळे विधानसभेला पुन्हा कांद्यामुळे वांधे होऊ नये यासाठी सरकारने कांदा निर्यात शुल्कात पुन्हा एकदा कपात केली आहे.

Saam Tv

कांद्याच्या निर्यात शुल्कात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने कांद्याचा चांगलाच धसका घेतला आहे. कांदा निर्यात शुल्क हे 40 टक्क्यांवरून 20 टक्के इतकं करण्यात आलं आहे. तसच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्राने महाराष्ट्र सरकारला एमएसपी वरती सोयाबीन खरेदीची परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषिमंत्री शिवराज शिंग चोहान यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT