Rupali Chakankar News Saam Tv News
Video

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

Rupali Chakankar News : ईव्हीएमची पुजा केली, म्हणून चाकणकरांवर गुन्हा दाखलं!

Saam TV News

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुण्यात रुपाली चाकणकरांनी ईव्हीएमची पुजा केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी यांनी चाकणकरांविरोधात सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT