Pune Charoli News Saam Tv News
Video

Video: पुण्याच्या चरोलीत वाहून गेली कार, पुढे काय झालं पाहा...

Rachana Bhondave

Pune Rain News: चरोली गावच्या इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहत गेली होती. बाप-लेक जीव वाचवण्यासाठी आकांताने ओरडत होते आता ही कार बुडणार...तेव्हाच जीवाची पर्वा न करता एक तरुण पुढं सरसावला. अन् त्या कारमधील दोघांचे प्राण वाचवले. ही जिगरबाज कामगिरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे योगेश भोसले. योगेशला आईनं रोखण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या डोळ्यादेखत दोघांचे जीव जातोय, हे योगेशला पहावत नव्हतं. त्यामुळं योगेशने मागचा-पुढचा विचार न करता थेट पाण्याचा प्रवाहात उतरला अन बुडणाऱ्या बाप-लेकाला जीवदान दिलं. त्यावेळी इतर प्रत्यक्षदर्शी मात्र बघ्याच्या भूमिकेत होते, याची योगेशला मोठी खंत वाटली असं योगेश ने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा डाव; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT