Satara News Saam TV News Marathi
Video

साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला जाताना अपघात, कार ३०० फूट दरीत कोसळली

Satara Reverse Waterfall : साताऱ्यात उलटा धबधबा पाहताना मोठा अपघात झाला. कार ३०० फूट दरीत कोसळली. चालक साहिल जाधव गंभीर जखमी. कराड येथे उपचार सुरू, पोलिसांकडून चौकशी सुरू.

Namdeo Kumbhar

Satara Reverse Waterfall Visit Turns Tragic: साताऱ्यातील प्रसिद्ध गुजरवाडी टेबल लॅंडवरून एक कार तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात किती जणांना दुखापत झाली किंवा जीवितहानी झाली आहे, याची माहिती मिळत असून बचावकार्य सुरू आहे. नेमकं काय घडलं? कार कशी कोसळली?

पाटण ते सडावाघापूर या रस्त्यावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ३०० फूट खोल दरीत गेली. या अपघातात चालक साहिल अनिल जाधव (वय २० कराड) हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT