Pune luxury car Accident CCTV Footage SAAM TV
Video

Pune Accident CCTV : पुण्यातील भयंकर अपघाताचा आणखी एक VIDEO, आलीशान कारचा वेग बघून काळजात भरेल धडकी

Saam TV News

पुण्यातील भयंकर अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव आलीशान कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांना जीव गमवावा लागला होता. रविवारी मध्यरात्री कल्याणीनगरात हा भयंकर अपघात घडला होता. ही घटना तिथल्याच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या भयंकर अपघाताच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

हा भयंकर व्हिडिओ बघून काळजात धडकी भरेल. एक आलीशान कार अनियंत्रित झालेली दिसत आहे. वेग इतका की डोळ्यांच्या पापण्या लवण्याआधीच ती दिसेनाशी झालीय. या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही लोक घटनास्थळाच्या दिशेने धाव घेताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT