Mouth Wash Cancer News  Saam TV
Video

Mouthwash Cancer News : माऊथवॉश वापरल्याने कॅन्सरचा धोका?

जेवल्यानंतर जर तुम्ही माउथवॉश वापरता तर सावधान. कारण यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

Tushar Ovhal

रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी अनेकांना माउथवॉश वापरून तोंड स्वच्छ करण्याची सवय असते. पण ही सवय तुम्हाला आता महागात पडू शकते. कारण या माउथवॉशमुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे. जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी यावर एक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. माउथवॉशमध्ये अल्कोहोल वापरले जाते. माउथवॉशमध्ये कृत्रिम घटक वापरले असतात. आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. माउथवॉशमध्ये क्लोरहेक्साइडिन नावाच्या घटकामुळे दातांवर दागही पडतात. नियमितपणे माउथवॉश वापरल्याने डोकं आणि मानेचा कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वाद

Pune Politics : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीचे फटाके, शहराध्यक्षांच्या पोस्टने चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra Election : मुंबईतील या १८ जागांवर भाजप लढणार?

एक नंबर! Airtel ची धमाल ऑफर; 'या' ३ प्लॅन्ससोबत मिळेल ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स

MNS Candidate Fifth List: पनवेलमधून योगेश चिले, बीडमधून कोणाला उमेदवारी? मनसेची ५ वी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

SCROLL FOR NEXT