Upsarpanch family Attacked by at parkhed Mehkar  saam tv
Video

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

buldhana crime deputy sarpanch family attack : बुलढाण्यातील मेहकर तालुक्याच्या पारखेड येथे उपसरपंचाच्या कुटुंबावर गावातील चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील पारखेड येथील उपसरपंच कवरसिंग जाधव यांच्या कुटुंबावर गावातीलच चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची तक्रार जानेफळ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याच संशयित आरोपींनी उपसरपंचाच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला जबरदस्ती विषारी औषध पाजल्याचाही आरोप संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप आणि राडा करतानाचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. जानेफळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नमूद आरोपीवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. सध्या उपसरपंचाच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! प्रति तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर, मुंबई पुण्यात कसे आहेत दर?

Maharashtra News Live Update : ५ हजार कोटींत शिवसेना विकली, संजय राऊतांचा आरोप

Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT