VIDEO: ५ वर्षांचा मेंटेनन्स भरणाऱ्या बिल्डिंगलाच आता oc मिळणार Saam TV
Video

VIDEO: ५ वर्षांचा मेंटेनन्स भरणाऱ्या बिल्डिंगलाच आता oc मिळणार, Atul Save यांचा मोठा निर्णय

Atul Save News: बिल्डिंगला ५ वर्षाचा मंटेनेन्स भरणं आता अनिवार्य होणार, SRA च्या घरांवरुन सावेंचा बिल्डरांना इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिल्डिंगला ५ वर्षाचा मंटेनेन्स भरणं आता अनिवार्य होणार आहे कारण ५ वर्षांचा मेंटेनेन्स भरणाऱ्या बिल्डिंगलाच आता oc मिळणार आहे. जो बिल्डर मेंटेनन्स भरणार नाही त्याला oc मिळणार नाही अशी घोषणा अतुल सावे यांनी केली आहे. Sra च्या बिल्डिंग म्हणजे आता कोंबड्यांचं खुरांड झालं आहेत, जे बिल्डर आहेत ते आलिशान घरात बसून राहतात, माणसाला राहायला लायकीच घर तरी दिलं गेलं पाहिजे. 40 माळ्याच्या उभ्या उघड्या झोपडपट्या आहेत. सोसायटी रजिस्टर होत नाही तो पर्यंत बिल्डरने सर्व खर्च उचलावा असं प्रविण दरेकर यांनी आरोप केला होत यावर आता जर योजना मिळत नसतील तर मग झोपडपट्टी मध्ये राहणं काय चुकीचं आहे SRA च्या घरांवरुन सावेंनी बिल्डरांना इशाराच दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT