Income Tax Provision Saam Tv
Video

VIDEO: एनडीए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा

Income Tax Provision In New Tax System: नव्या कर रचनेतील करदात्यांसाठी खूशखबर आहे. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई: एनडीए सरकारचा काल २३ जुलै रोजी पहिला अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात इनकम इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही नव्या कर रचनेतील करदात्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिलीय.

नव्या आयकर प्रणालीतील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. नव्या कर प्रणालीत ३ लाखाच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, तर ३ ते ७ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के तर ७ ते १० लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के असेल. १० ते १२ लाख उत्पन्न असेल तर १५ टक्के, १२ ते १५ लाखांसाठी २० टक्के, तर उत्पन्न १५ लाखांवर असेल तर टॅक्स ३० टक्के आकारला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूरातील हत्या आणि अत्याचाराची घटना एक क्रूरतेचा कळस आहे- कोर्ट

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT