Pahalgam Terror Attack saam tv
Video

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर BSFने घेतला मोठा निर्णय;पाकसोबत आता हस्तांदोलन बंद... पाहा व्हिडिओ

India-Pakistan Retreat Ceremonies: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय पर्यटकांनी यामध्ये 26 लोकांनी जीव गमवला.

Omkar Sonawane

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने पंजाब येथील अटारी, हुसैनीवाल आणि सादकी येथील रिट्रीट सेरे मनीतील औपचारिक प्रदर्शन अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीएसएफने एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी, हुसैनीवाला आणि सादकी येथील रिट्रीट सेरेमनी साध्या स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाने भारतीय कमांडर आणि पाकिस्तानी समकक्ष हे आता हस्तांदोलन करणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच समारंभा दरम्यान सीमेवरील गेट देखील बंद राहणार आहेत, असे बीएसएफने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT