Ferozepur border saam Tv
Video

BSF Jawan Crosses Border: एकीकडे दहशतवादी हल्ला आणि दुसरीकडे भारताचा जवान चुकून गेला पाकिस्तानमध्ये, पाहा व्हिडिओ

India Pakistan border: भारत पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपुर येथे असलेल्या झिरो लाईन पार करून एक बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

संपूर्ण देश हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतापात आहे. मात्र बॉर्डर सिक्युरिटी म्हणजेच BSF जवानाने सीमारेषा ओलांडली आहे. बॉर्डर पार करून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या बीएसएफच्या या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले असून ही घटना फिरोजपूर येथील सीमारेषेवरील असल्याचे समोर आले आहे. सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. त्यापैकी एक जवानाने सीमारेषा पार केल्याने तो पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात सापडला आहे. यामुळे सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT