bouncers appointed to prevent hotel In Pune Saam TV
Video

Pune Bouncer News: बाऊन्सर नेमण्याची वेळ, पुण्यात नेमकं काय घडंल?

Pune Bouncer News Today: पुण्यात डीपी रस्त्यावर एका रहिवासी सोसायटीच्या परिसरात खवय्यांची मोठी गर्दी होत होती. म्हणून रहिवाशांनी शक्कल लढवली आहे.

Saam TV News

पुण्यातील ५८ वर्ष जुनी असलेली डीपी रस्त्यावरील नामांकित सोसायटीनं जागेत खवय्यांच्या होत असलेल्या अतिक्रमणामुळं एक मोठा निर्णय घेतला आहे. चक्क सोसायटीच्या मोकळ्या जागेवर बाऊन्सर नेमण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता बाऊन्सरचा सामना करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT