Bhima River Boat Sank Saam Tv News
Video

Bhima River Boat Sank | भीमा नदीत बुडालेली बोट, मोठी अपडेट!

इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडलीय. करमाळा तालुक्यातील कुगाव मधून इंदापूर तालुक्यातील कळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती.

Saam TV News

Bhima River Boat Sank | इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडलीय. करमाळा तालुक्यातील कुगाव मधून इंदापूर तालुक्यातील कळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती. यावेळी जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली. या बोटीत जवळपास सात प्रवासी होते त्यापैकी एक प्रवासी हा पोहून पाण्यातून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचलाय. दरम्यान यासंदर्भात मोठी अपडेट समोर येतेय. भीमा नदीत बुडालेली बोट उजणी धरणात सापडलीये. ही बोट 35 फूट खोल पाण्यात सापडलीये तर बोटीतील ६ जण दगावल्याची भीती व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Maharashtra News Live Update: बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

SCROLL FOR NEXT