BMC Recruitment  Saam Tv
Video

BMC Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; ३००० पदांसाठी भरती होणार

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार असल्याचे समोर आले आहे. तब्बल ३००० पदांसाठी ही भरती निघणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या BMC मध्ये तब्बल 3 हजारहून अधिक पदं रिक्त आहेत. आरोग्य, शिक्षण, तांत्रिक आणि इतर विभागांमध्ये ही रिक्त पदं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या भरतीबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं प्रशासनाकडून संकेत येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केले जात आहे. जर बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली तर हजाो तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी असणार आहे. यामुळे युवकांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT