BJP Preparing BMC Elections  saam tv
Video

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपचा प्लान ठरला, VIDEO

BMC Elections News : मुंबई महापालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Nandkumar Joshi

मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महायुतीने विजय मिळवला. राज्यात सरकार स्थापन झालं. आता यापुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केलेली दिसून येते. त्यादृष्टीने योजना आखण्यात येत आहेत.

राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपने देखील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी १०८ मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत मंडल अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पदांसाठी ३५ ते ४५ या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे, असे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT