Jain Temple Demolished Saam Tv
Video

Jain Temple: मुंबईतील मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाजाचा BMC विरोधात मोर्चा; VIDEO

Jain Temple Demolished In Vile Parle: विलेपार्लेमधील जैन मंदिरावर पालिकेने कारवाई केली. या मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे. पालिकेविरोधात जैन बांधवांनी आंदोलन केले.

Priya More

मुंबईच्या विलेपार्ले पूर्वमधील जैन मंदिरावर महापालिकेने हातोडा चालवला. महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या माध्यमातून या मंदिरावर बुलडोझर चालवत तोडकाम कारवाई करण्यात आली. न्यालयाच्या आदेशानुसार ही कारवाई पालिकेने केली. मात्र जैन मंदिर ट्रस्टी न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात गेले. मात्र तत्पूर्वीच ही कारवाई करण्यात आली.

पालिकेच्या या कारवाईमुळे जैन समाज संतप्त झाला. या कारवाईविरोधात आज मुंबईतील सर्व जैन धर्मियांच्या वतीने पालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयावर अहिंसक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हजारोचा जमाव विलेपार्ले येथील जैन मंदिरापासून के पूर्व विभाग कार्यालयाच्या दिशेने निघाला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात मोठ्यासंख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT