Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | ब्लड सॅम्पल फेकले कचऱ्यात, काय म्हणाले पोलीस आयुक्त?

गाडी चालवत असलेल्या तरुणाचे ब्लड सँपल घेतले ते फेकून दिले, दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले. डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले.

Saam TV News

Pune Porsche Accident | गाडी चालवत असलेल्या तरुणाचे ब्लड सँपल घेतले ते फेकून दिले, दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले. डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले असं पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणालेत. याचबरोबर दुसरे सँपल आम्ही दुसऱ्या सरकारी रुग्णालयात आम्ही दिले. यात आलेले सँपल विशाल अगरवाल यांच्या डी एन ए शी मॅच होत आहेत. आज डॉ श्रीहरी आणि डॉ तावरे यांना कोर्टात दाखल करणार. नेमके दुसरे ब्लड सँपल ससून मधील डॉक्टरांनी का आणि कोणाचे वापरले याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणे हादरलं! दारू प्यायला बसले अन् वाद झाला; तिघांनी मिळून केली मित्राची हत्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या सिन्नर बसस्थानक परिसरात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा

Agra Fort : आग्रा किल्ला हा 'लाल किल्ला' या नावाने का ओळखला जातो?

मॉइश्चरायझर ते वॉटरप्रूफ मेकअप; पावसाळ्यात कसं असावं तुमचं स्किनकेअर रूटीन? वाचा स्टेप्स

'चंद्रावर पिकनिकला चला' ५ जुलैला नऊ गावांचा अनोखा पिकनिक प्लॅन, रस्त्यामुळे नागरिक संतापले

SCROLL FOR NEXT