VIDEO: Nashik-Pune महामार्गावर रास्ता रोको, महापुरूषांच्या विटंबनेविरोधात हिन्दुत्ववादी संघटना आक्रमक Saam TV
Video

VIDEO: Nashik-Pune महामार्गावर रास्ता रोको, महापुरूषांच्या विटंबनेविरोधात हिन्दुत्ववादी संघटना आक्रमक

Nashik-Pune Protest News: नाशिक-पुणे महामार्गावर हिन्दुत्ववादी संघटनांकडून रास्तारोको, नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात येत आहे. पुणे येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी हा रास्ता रोको केला जात आहे. नाशिक रोड परिसरात शिवप्रेमी संघटना एकवटल्या असून महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केला जात आहे. महापुरुषांच्या विटंबनेविरोधात हिन्दुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT