Dharashiv News Saam Tv News
Video

Dharashiv News | प्रचार रॅली दरम्यान भाजपच्या सुजितसिंह ठाकूर यांना उष्माघातामुळे भोवळ

प्रचारसभेत सुजितसिंह ठाकूर यांना उष्मघाताचा फटका बसलाय, त्यांना सभेदरम्यानच भोवळ आलीय. अजित पवार बोलत असताना ठाकूर यांना चक्कर आली. सुजितसिंह ठाकूर यांना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

Saam TV News

BJP Sujitsinha Thakur | कडाक्याचा उन्हाळा आणि उष्माघाताचा फटका! तज्ञांनी सुद्धा उन्हाळ्यात काळजी घ्या असा सल्ला दिलाय. उष्माघाताचा फटका नेत्यांना सुद्धा चांगलाच बसलाय. भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना उष्मघाताचा फटका बसलाय. प्रचारसभेत सुजितसिंह ठाकूर यांना उष्मघाताचा फटका बसलाय, त्यांना सभेदरम्यानच भोवळ आलीय. अजित पवार बोलत असताना ठाकूर यांना चक्कर आली. सुजितसिंह ठाकूर यांना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सुजितसिंह ठाकूर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. प्रचार रॅली दरम्यान भाजपच्या या नेत्याला उष्माघातामुळे भोवळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चवदार तळ्याचे पाणी MIDC शुद्ध करणार -मंत्री संजय शिरसाट

Tech News: आयटी कंपन्यांचं भयान वास्तव! ५० लाख पगार अन् फक्त ३ टक्के पगारवाढ; कर्मचाऱ्यांची नाराजी

Dog Bite First Aid: कुत्रा चावल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत करा हे उपाय; डॉक्टरांनी दिला तातडीचा इशारा

भोंदूबाबा खरातचे भक्तजाळे राज्याबाहेरही, अनेक मंत्र्यांपर्यंत लागेबांधे

Homemade Dishwasher : विकत कशाला? भांडी धुण्याचा साबण घरीच बनवा, मिनिटांत भांडी लख्ख चमकतील

SCROLL FOR NEXT