Pankaja Munde News Saam Tv News
Video

Pankaja Munde News: पंकजा मुडेंची विधानपरिषदेवर वर्णी!

सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे...भाजपकडून उमेदवारी जाहीर

Rachana Bhondave

Pankaja Munde On Vidhan Parishad: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून (Political News) एक मोठी बातमी समोर येतेय. पंकजा मुंडे (Pankaja Munde News) यांची विधान परिषदेसाठी वर्णी लागलीये. भाजपने (BJP News) तब्बल 5 जणांची नावं जाहीर केली आहेत. या नावांमध्ये पंकजा मुंडेंचं देखील नाव समाविष्ट आहे. सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Pickle Recipe: लिंबाचे लोणचे कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये

मंगेश काळोखेंना भररस्त्यात संपवलं; खोपोलीतील हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Ratnagiri: गुहागरमधील समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तीनजण बुडाले, एकाचा मृत्यू

मंगेश काळोखेंच्या हत्येचा कट कुठे शिजला? शिंदे गटाच्या आमदाराचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT