BJP News SaamTv
Video

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार? माहिती आली समोर | Marathi News

BJP Will Soon Declare 2nd Candidate List : भाजप उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून आज त्याबाबत महत्वाची बैठक पार पडली आहे.

Saam Tv

भाजपची दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने भाजपच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. भूपेंद्र यादव आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुसऱ्या यादीतील उमेदवारीची चर्चा केली जाणार असून यासाठी भाजपचे सगळे जेष्ठ नेते सागर बंगल्यावर उपस्थित असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठक सागर बंगल्यावर होताना दिसून आल्या. त्यानंतर आता आज याच सगळ्या इच्छुकांबाबत महत्वाची बैठक सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व जेष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. यासाठी भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सागर बंगल्यावर आलेले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर हल्ला, 2000 पाउंड वजनाचे 64 बॉम्ब टाकले

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

Carrot Juice For Glowing Skin: चेहरा दिवस- रात्र चमकेल, रोज प्या गाजराचा हा ज्यूस

Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

Gold Price: इराण युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीला चकाकी, २४ तासांत सोनं ११००० तर चांदी २५००० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT