BJP News SaamTv
Video

BJP News : भाजपची दुसरी उमेदवार यादी आज येणार? पाहा Video

Assembly Elections : जागावाटपाच्या तिढ्यावर आज भाजपची बैठक होत असून यानंतर भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली जाईल असं सूत्रांनी सांगितलं आहे.

Saam Tv

भाजपची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपची बैठक अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. उर्वरित जागांच्या वाटपाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महायुतीमधील काही जागांचे वाटप होणे अद्याप बाकी आहे. या जागांचा तिढा सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने आज अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून आज उर्वरित सर्व जागांवरील तिढा सोडवण्यात येईल अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जागावाटपाचा हा तिढा सुटल्यावर आज भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर होईल असंही सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT