भाजपचे उपसचिव सचिन शिंदे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. सचिन शिंदे मशाल हाती घेणार असल्याने निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपला धक्का बसला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाच कारण अद्याप समजलेलं नाही.
दादर माहीम या भागात सचिन शिंदे यांच मोठं काम आहे. या भागात त्यांना मानणारा वर्ग देखील अधिक आहे. त्यातच आता ते मशाल हाती घेत असल्याने भाजपला दादर माहीम भागात हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा ठाकरेंच्या गटात प्रवेश होणार असून ते हातावर शिवबंधन बांधणार आहेत.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.