Thackeray Sena leader Vinod Ghosalkar during his explosive statement accusing BJP-RSS of plotting to end Shiv Sena after Balasaheb Thackeray’s demise. Saam Tv
Video

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप–RSSचा कट; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Vinod Ghosalkar claims BJP-RSS: ठाकरे सेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी दावा केला आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजप आणि RSS ने शिवसेना संपवण्याचा कट रचला होता.

Omkar Sonawane

ठाकरे सेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दिल्लीत झालेल्या एका बैठकीत शिवसेना संपवण्याचा कट रचण्यात आला होता, असा दावा घोसाळकर यांनी केला आहे. 'उद्धव ठाकरे लढणारे नेते नाहीत, त्यामुळे हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको', अशी भूमिका या बैठकीत ठरवण्यात आली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. घोसाळकर यांच्या मते, हा कट केवळ वैचारिक पातळीवर नव्हता, तर पक्ष फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना थेट बळ दिले. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजप आणि शिंदे गटाकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT