Chh.Sambhajinagar BJP News Saam Tv
Video

Chh.Sambhajinagar News : ज्ञानेश महारावांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

BJP News Update : ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांनी समर्थ रामदासांबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याने भाजपने भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Saam Tv

भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरात ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात निषेध आंदोलन सुरू केलं आहे. समर्थ रामदासांबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याने भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी श्री राम आणि समर्थ रामदासांबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केलं होतं, असा आरोप यावेळी भाजपच्या नेत्यांनी केला आहे. लेखक ज्ञानेश महाराव यांच्यावर या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोल्हापुरात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत हे अपशब्द महाराव यांनी वापरल्याने शरद पवार यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT