BJP Meeting SaamTv
Video

VIDEO : भाजपची महत्वाची बैठक; सरकार स्थापनेवर होणार चर्चा?

J.P.Nadda : भाजपअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व आठ महासचिवांची महत्वाची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे.

Saam Tv

हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपचे सर्व महासचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमकी काय खलबतं होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुकांच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळीच सुरुवात झाली आहे. यात हरियाणामध्ये सकाळच्या सत्राच्या मतमोजणीत कॉंग्रेसच्या मतांची आकडेवारी अधिक असल्याचं दिसून आलं आहे. मात्र काही वेळापासून भाजप पुन्हा कमबॅक करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे. भाजपअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या आठ महासचिवांची ही महत्वाची बैठक बोलावली आहे. निवडणुकीनंतर नेमके कसे परिणाम असतील यावर या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. सरकार कसं बनवायचं या अनुषंगाने जे. पी. नड्डा या बैठकीत चर्चा करू शकतात असं देखील सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

SCROLL FOR NEXT