Thane Lok Sabha News SAAM TV
Video

Thane Lok Sabha News : शिंदे गटाच्या नावांना भाजपचाच विरोध? ठाण्याचं घोडं कुठे अडलं?

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यात अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तर दुसरीकडे ठाकरे गटाने पुन्हा राजन विचारे यांना उमेदवारी दिली असून ठाकरे गटाने प्रचारही सुरु केला आहे.

Saam TV News

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यात अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तर दुसरीकडे ठाकरे गटाने पुन्हा राजन विचारे यांना उमेदवारी दिली असून ठाकरे गटाने प्रचारही सुरु केला आहे. पण भाजपने संमंती न दिल्याने ठाण्याचं घोडं अडल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाने नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. पण भाजपने या नावांना विरोध केलाय. सर्वेक्षणाचे कारण देत भाजपने या दोन नावांना नापसंती दर्शवली आहे. आधी या जागेसाठी भाजप आग्रही होती असेही सांगितलं जात होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT