CM DEVENDRA FADNAVIS  saam tv
Video

BJP News: मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये मंत्र्यांची झाडाझडती, कामाचा अहवाल मागवला

BJP Minister: भाजपच्या मंत्र्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये मंत्र्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. त्याच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.

Priya More

विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये मंत्र्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मागवण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची कानउघाडणी करण्यात आली. मंत्री म्हणून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी काय केले? याचा लेखाजोखा मांडण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करून बैठकीला उपस्थित राहण्याचे सर्व मंत्र्यांना पक्ष नेतृत्वाने आदेश दिलेत. पक्ष संघटना सर्वोच्च आहे आणि संघटनेमुळेच आपण मंत्री आहोत हे विसरू नका असा स्पष्ट इशारा रवींद्र चव्हाण यांनी मंत्र्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोटे मोडण्याची सवय चांगली की वाईट?

Gold Price Drop : आठवड्यात सोनं ₹१२,५४० स्वस्त; आताच दागिने घ्यायचे की थांबायचं? तज्ञांचा सल्ला

Broom Cleaning Hack: झाडूच्या खालच्या भागाला अ‍ॅल्युमिनियम फॉइल का गुंडाळतात? साफ-सफाईसाठी तुम्हीही वापरा ही सोपी ट्रिक!

Maharashtra News Live Update: पाटण तालुक्यातील तारळे धरणावरील आदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

Winter Workout : सकाळ, दुपार की संध्याकाळ? हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती? शरीर राहील तंदुरुस्त

SCROLL FOR NEXT