Murlidhar Mohol News SAAM TV
Video

Murlidhar Mohol News: खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद, मुरलीधर मोहोळ दिल्लीसाठी रवाना

पुण्यातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला होता. आता पहिल्याच टर्ममध्ये मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

Saam TV News

पुणे : खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये भाजपचे (BJP) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोहोळ हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) उभे होते. १ लाख २३ हजार मताघिक्क्यांनी मोहोळ यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. आता मुरलीधर मोहोळ यांना शपथविधीसाठी फोन आला आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांची वर्णी लागणार आहे. यासाठी मोहोळ दिल्लीसाठी रवानाही झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Niwas: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट; जयंत लक्ष्मीसमोर कबूल करणार का जान्हवी सोडून गेल्याचं सत्य?

Shocking News : दिवाळीत दु:खाचा डोंगर, ४ वर्षाच्या लेकीच्या मृत्यूने आईने टाहो फोडला, जालन्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन

Diwali 2025 Shubh Muhurt: दिवाळीच्या दिवशी कधीपर्यंत असणार राहूकाल? पूजा करण्यापूर्वी मुहूर्त जाणून घ्या

रूपाली ठोंबरेंकडून भाजप खासदारावर जहरी टीका; शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणामुळे नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT