BJP management committee announced Saam TV
Video

Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर; रावसाहेब दानवे, नितीन गडकरींकडे मोठी जबाबदारी

Satish Daud

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर भाजप नेते खडबडून जागे झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी वेगवेगळ्या रणनित्या आखल्या जात आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. या समितीत अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

भाजपच्या व्यवस्थापन समितीत विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विद्यमान खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT