Nepotism in BJP : Saam tv
Video

Nepotism in BJP : भाजपमध्ये नेत्यांची मुलं आणि बायकांना रेड कार्पेट? कुणाकुणाला मिळाली उमेदवारी? पाहा व्हिडिओ

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : सातत्याने काँग्रेस आणि इतर पक्षातील घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 99 उमेदवारांपैकी 8 जण हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय...मात्र कोणत्या नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आलीय? पाहूयात...

भाजपातही घराणेशाही?

आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलारांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी

भाजप खासदार अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाणांना भोकरमधून उमेदवारी

भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मधून उमेदवारी

रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवेंना भोकरदनमधून उमेदवारी

भाजपचे दिवंगत खासदार हरिभाऊ जावळेंचा मुलगा अमोल जावळेंना रावेरमधून उमेदवारी

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगतापांना चिंचवडमधून उमेदवारी

भाजपचे प्रकाश आवाडेंचा मुलगा राहुल आवाडेंना उमेदवारी

भाजप आमदार बबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी

घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने आपल्या उमेदवारांमध्ये घराणेशाहीतीलच उमेदवारांना संधी दिलीय.. त्यामुळे हा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru-Shani Vakri: दिवाळीत गुरु-शनी चालणार उलटी चाल; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसे

Maharashtra Assembly Election : भाजपला मुंबईत हादरा, तिकीट न दिल्याने मोठा नेता साथ सोडणार, तुतारी फुंकणार?

Maharashtra Assembly Election : भाजपचा अजित पावरांसाठी 'त्याग', अकोट सोडलं? अमोल मिटकरींना तिकीटासाठी दादांचा फोन!

Weather Updates : मुंबई, ठाण्याला आज पाऊस झोडपणार, राज्यात कुठे काय स्थिती?

Horoscope Today: 'या' तीन राशींसाठी सगळ्यात शुभ दिवस ; धनसंपत्ती लाभणार, वाचा आजचे राशी भविष्य

SCROLL FOR NEXT