Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये भाऊबीजेलाच? सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने लाडकी संभ्रमात,VIDEO

sudhir mungantiwar on Ladki bahin yojana : लाडक्या बहिणी सुधीर मुनगंटीवार यांच्या एका विधानामुळे संभ्रमात पडल्या आहेत. लाडकीला पैसे कधी मिळणार याबाबत मुनगंटीवारांनी वक्तव्य केलं. याच विधानामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय...काय म्हणालेत मुनगंटीवार पाहुयात हा रिपोर्ट.

Sandeep Chavan

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढीसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यताय...एक्स्प्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार याबाबत मोठं वक्तव्य केलंय...लाडकी बहीणच्या मानधनात पुढील भाऊबीजेला वाढ होईल असे संकेत मुनगंटीवार यांनी दिलेत...काय म्हणालेत मुनगंटीवार पाहुयात...

'लाडकी'वर काय म्हणाले?-

1. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 100 टक्के पूर्ण करणार

2. 1500 वरुन 2100 रुपये केले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल

3. कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करुन निर्णय

4. गेल्या वर्षी रक्षाबंधनला योजना सुरु, पुढील भाऊबीजेला 2100 रुपये

5. आश्वासनपूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

मुनगंटीवारांनी मुलाखतीत केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळाल्याने जोरदार टीका केली...या टीकेनंतर मुनगंटीवारांनी सारवासारव केली...

मुनगंटीवारांच्या या विधानाने लाडकींमध्ये संभ्रम निर्माण झालाय...पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून जानेवारीतच ही वाढ मिळणार की 2100 च्या ओवाळणीसाठी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार...याकडे राज्यातील साऱ्या लाडकींचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT