Samarjeet ghatge Saam tv
Video

Samarjeet ghatge : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का; समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटाच्या पक्ष प्रवेशाची तारीख ठरली, VIDEO

Samarjeet ghatge News : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.

Vishal Gangurde

कोल्हापुरात भारतला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते समरजित घाटगे हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. समरजित घाटगे हे ३ सप्टेंबर रोजी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच गुरुवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला घाटगे यांनी दांडी मारली होती. तर स्व:तच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कमळ चिन्ह हटवलं. त्यामुळे समरजित घाटगे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं निश्चित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT