Parinay Phuke allegations on Sharad Pawar, Maratha Reservation SAAM TV
Video

VIDEO | मनोज जरांगेंच्या मागे पवारांचा हात, भाजप नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप

Parinay Phuke allegations on Sharad Pawar VIDEO : मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप परिणय फुकेंनी केला आहे.

Nandkumar Joshi

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे.

मनोज जरांगे उपोषण सुरू करतात, तेव्हा पहिल्या दिवशी शरद पवार जाऊन भेटतात, राजेश टोपे जाऊन भेटतात. राष्ट्रवादीचे नेते भेट घेतात. हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर मागण्यांसाठी, आपले हक्क वाचवण्यासाठी उपोषण करत आहे, तर त्यांना भेटायला यापैकी कोणी नेते जात नाहीत. त्याचा एकच अर्थ आहे की शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एक मेसेज देतात की या मराठा आंदोलनामागे कोण आहे, तर ते म्हणजे शरद पवार आहेत, असा आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT