Amit Shaha News SaamTv
Video

Amit Shaha News : शहांच्या राज्यातील भाजप नेत्यांना सक्त सूचना | Video

BJP High Command Meeting : आज राज्यातील भाजप नेत्यांची महत्वाची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडली आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

Saam Tv

महायुतीच सरकार आणण्यासाठी बंडखोरी रोखण्याचे पूर्ण प्रयत्न करा, त्याचबरोबर नाराजांची समजूत काढण्याच्या देखील सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिल्या आहेत. आज अमित शहा यांच्या निवासस्थानी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहेत.

महायुतीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी आज भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडणाऱ्या या बैठकीत राज्यातील नेत्यांना शहा यांनी काही सूचना दिल्या आहेत. विधानाभेला राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावं, त्याचबरोबर बंडखोरी रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. प्रत्येक मतदारसंघातून आम्हालाच उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने बंडखोरी रोखण्यासाठी नाराजांची समजूत काढा असे आदेश आज अमित शहा यांनी दिले आहेत.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मावळ मध्ये 17 लाख 75 हजार रोकड जप्त

Mahayuti Meeting Inside Story : भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा; अमित शहा यांच्या निवासस्थानी नेमकं काय ठरलं?

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

Diwali Vacation Place : मुंबईतील 'या' ठिकाणी प्लान करा दिवाळी सुट्टीचा बेत, मुलं होतील एकदम खूश

IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

SCROLL FOR NEXT