Ganesh Naik and senior BJP leaders during the strategic meeting in Navi Mumbai ahead of municipal polls saam tv
Video

Maharashtra Politics: महायुतीत धुसफूस वाढली; नवी मुंबई महापालिका भाजप स्वबळावर लढवणार? VIDEO

Ganesh Naik Sanjiv Naik BJP Solo Decision: नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये वाद वाढला असून, भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Omkar Sonawane

राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल हा येत्या काही महिन्यातच वाजू शकतो. मात्र या निवडणुकीआधी महायुतीमध्ये मोठी धूसपुस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. अशातच गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आम्हाला मान्य असेल मात्र नवी मुंबईत आमची ताकद आहे.

त्यामुळे नवी मुंबईत भाजपची सत्ता यावी यादृष्टीने आम्ही वरिष्ठांना कळविले आहे. भाजपची स्वबळावर लढवण्याची तयारी आहे स्पष्ट संकेत माजी खासदार भाजपा नेते संजीव नाईक यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा नवी मुंबई प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात महत्वाचे निर्णय घेतले आहे, त्यांची सुद्धा अंमलबजावणी केली जाईल असे ही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT