BJP News Saam Tv News
Video

BJP News: भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांचा विचार!

चार जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हेही निश्चित असल्याचं बोललं जातंय. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम tv ला माहिती दिलीये.

Rachana Bhondave

Vidhan Parishad News: भाजपकडून विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार! एक महत्त्वाची बातमी हाती आलीये. भाजपकडून विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी चक्क ११ लोकांच्या नावाचा विचार केला जातोय अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर इतर चार जागांसाठी १० नावं चर्चेत असल्याचंही बोललं जातंय. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या नावांचा वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे अशीही सूत्रांची माहिती आहे. चार जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हेही निश्चित असल्याचं बोललं जातंय. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम tv ला माहिती दिलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT