Varsha Gaikwad News  SAAM TV
Video

Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाडांच्या अडचणीत वाढ होणार?

भाजप उमेदवार उज्ज्वल निकम हे दलितविरोधी आहेत असा प्रचार वर्षा गायकवाड यांनी केला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार केली आहे.

Saam TV News

मुंबई : उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे दलितविरोधी आहेत असा प्रचार काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले होते. आता या विधानामुळे गायकवाड अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या तक्रारीरीची दखल घेतली आहे. या तक्रारीनंतर आयोग आणि पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. शरद कांबळे यांनी ही तक्रार केली होती. यासाठी पोलिसांनी कांबेळ यांना निर्मल नगर पोलिसांत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT