Maratha Arakshan Update SaamTv
Video

Maratha Arakshan : सुप्रीम कोर्टाकडून अंतिम निर्णय येणार ? मराठा आरक्षणाबाबत आली मोठी अपडेट

Saam Tv

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण

Viral Video: फायर आजी! थेट ट्रक्टरवर उभं राहून आजीबाईचा धमाकेदार डान्स; विसर्जन मिरवणुकीतील VIDEO पाहून पुणेकर आवाक

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा, रेल्वेचा मोठा निर्णय

Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Tirupati Balaji : बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी, धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT