Alcohol Price Reduction Saam Tv
Video

Alcohol Price Reduction: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, विदेशी दारु होणार स्वस्त

Foreign Liquor Prices to Drop: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. विदेशी दारू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे मद्यप्रमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Priya More

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण विदेशी दारू स्वस्त होणार आहे. युरोपमधून येणाऱ्या व्हिस्की, बिअर आणि वाईन स्वस्त होणार आहेत. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळेच युरोपमधून येणाऱ्या दारुवरील आयात शुल्कात कपात करण्यात आलीय आहे. सध्या, भारतात आयात केलेल्या वाइनवर १५० टक्के इतका मोठा आयात कर आकारला जातो. मात्र नव्या करारानुसार, हा कर टक्क्यापर्यंत कमी केला जाणार आहे. विदेशी दारूच्या किमती कमी होणार असल्यामुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

Paper Leak Protest : पेपर फुटीविरोधात पुन्हा विद्यार्थ्यांचा संताप; पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spider Bite: कोळ्याने दंश केला तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

SCROLL FOR NEXT