Sakshi Sunil Jadhav
आजच्या बाजारात गाडी घेताा जास्त मायलेज म्हणजेच इंधन बचत करणाऱ्या गाड्यांना जास्त मागणी आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहक कमी खर्चात जास्त रेंज मिळेल अशी गाडी शोधत असतात. पुढे आपण उत्तम कारबद्दल जाणून घेणार आहोत.
मारुती विक्टोरिस ही पेट्रोल-हायब्रिड SUV कार सध्या मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. याचे मायलेज 28.65KM आहे.
टोयोटा अर्बन क्रुझर हायरीडर कारचे मायलेज 27.97 Km असेल. तर शहर किंवा हायवे दोन्हीवरही उत्तम मायलेज मिळत.
प्रिमियम सेडानमध्ये हायब्रिड इंजिनसोबत मिळणारा सर्वोत्तम मायलेज आणि आरामदायी ड्रायव्हिंग आहे.
मारुतीच्या या कारचे मायलेज 26.68 Km ऐवढे असेल तर CNG व्हर्जनमध्ये मायलेज अजून जास्त मिळू शकतं.
मारुती स्विफ्ट 24.8 ते 25.75 km मायलेज देते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी खर्चात चांगलं मायलेज आणि आराम मिळणारं मॉडेल या गाडीमध्ये आहे.
टाटा अल्ट्रोज कारमध्ये diesel 25 km तर CNG व्हेरिएंट्समधून 25 km असेल.
टोयोटा टायसर 30.61 km मायलेज देते. CNG गाड्यांमध्ये या कारचे मायलेज जरा जास्तच असते. त्याने खर्च अत्यल्प होतो.