ठाकरे बंधूंना मुंबईत मराठा मोर्चाचा पाठिंबा saam tv
Video

मोठी बातमी! ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा, मनोज जरांगेंचे पोस्टरद्वारे आवाहन, VIDEO

Maratha Morcha Supports Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महापालिका निवडणुकीसाठी मराठा मोर्चानं पाठिंबा जाहीर केला आहे.

Nandkumar Joshi

महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. त्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण जास्तच तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली आहे. ठाकरे बंधूंच्या सभेनंतर भाजपच्या नेत्यांकडून टीकेची झोड सुरू आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची येणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच, निवडणुकीसाठी मुंबईत मराठा मोर्चानं ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबईत मराठा बांधव हे ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पोस्टरद्वारे आवाहन केले आहे. मुंबई ही ठाकरे यांच्याच हातात शोभून दिसणार, असं पोस्टर मराठा मोर्चानं प्रसिद्ध केलं आहे. जरांगेंनी पोस्टरद्वारे आवाहन केल्यानंतर मराठा मोर्चानं ठाकरे बंधूंना मुंबईत पाठिंबा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT