Pune Mumbai Express News: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी Saam TV
Video

Pune Mumbai Express News: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

Pune Mumbai Express Video: पुणे ते मुंबई धावणाऱ्या तीन ट्रेन रेल्वे विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. 28-29-30 जुलै रोजी पुणे ते मुंबई धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे-मंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पुणे ते मुंबई जाणाऱ्या दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस पुणे ते मुंबई जाणाऱ्या तीन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 28-29-30 जुलै रोजी पुणे ते मुंबई धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवार 28 जून रोजी पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असणार आहे तर शनिवार 29 जून रोजी मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द राहणार असून त्याच दिवशी पुणे मुंबई इंटरसिटी सुद्धा धावणार नसल्याची बातमी समोर येत आहे. रविवार 30 जून रोजी मुंबई पुणे इंटरसिटी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT