Lok Sabha Result
Lok Sabha Result Saam Tv News
Video

Lok Sabha Result : लोकसभा निकालात मोठी डील, राऊतांचे गंभीर आरोप

Saam TV News

Special Report : Lok Sabha Result : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक असे दावे केले आहेत. देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे. त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पराभव दिसत होता, त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रविंद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून गायब करण्यात आला, असा दावा करत त्यांनी वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer 65 Recipe: पावसाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? तर ट्राय करा पनीर 65

VIDEO : लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत ३ सिलिंडर, विरोधक गॅसवर; CM शिंदेंचं विधानसभेत तुफान भाषण

VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!

Hina Khan: टिव्हीची 'अक्षरा बहू' ला झाला ब्रेस्ट कॅन्सर, चाहत्यांना मोठा धक्का

Maharashtra Assembly Session Live : तुम्हाला पण वाण नाही, पण गुण लागला, CM एकनाथ शिंदेंची विधानसभेत तुफान फटकेबाजी

SCROLL FOR NEXT