Mumbai Police News Saam Tv News
Video

Mumbai Police News: मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाची मोठी कारवाई!

वायु आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Rachana Bhondave

Pollution News: तब्बल १०,२७३ मॉडीफाय सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न बुलडोझरखाली नष्ट करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाई केलीये. २१ मे ते ११ जूने दरम्यान ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. कारवाईत २००५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ८२६८ प्रेशर हॉर्न करण्यात जप्त आले होते. जप्त करण्यात आलेल्या मॉडीफाय सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नवर वरळी येथील पोलीस मैदानात बुलडोझर चालवण्यात आलेत. मॉडीफाय सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नचे निर्माते, वितरक आणि विक्रेत्यांवर देखील आता मुंबई पोलीस कारवाई करणारेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

SCROLL FOR NEXT