Election Comission News Saam Tv News
Video

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Pune News : पुण्यातल्या PDMC बॅंकेंच्या रात्री 12 पर्यंत ओव्हरटाईम! निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Saam TV News

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्या प्रकरणी बॅंकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय. रात्री PDCC बँकेत 40 ते 50 लोक रात्री संशयतरीत्या फिरत असल्याचे CCTV मध्ये भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर रोहित पवार यांनी ही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT