Pune ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई, L3 बार सील, गुन्हे शाखेचे २ पोलीस अधिकारी निलंबीत  Saam TV
Video

Pune ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई, L3 बार सील, गुन्हे शाखेचे २ पोलीस अधिकारी निलंबीत

Pune Drugs Scam News: पुणे ड्रग्स प्रकरणात Liquid leisure हॉटेल सील करण्यात आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शु्ल्क विभागाकडून L3 बार सील करण्यात आला आहे. Liquid leisure हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात येत आहे. काल मध्यरात्री पुणे पोलीसांकडून हा बार सील करण्यात आला असून गुन्हे शाखेतल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील निलंबीत करण्यात आलं आहे. पोलीस कारवाईत अजून कोणते धागे दोरे हाती लागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava Side Effects: पेरू खाणं या ४ 'रिस्की' गटातल्या लोकांसाठी ठरतंय घातक, कारणे काय?

बाजारात विकणारी केळी नैसर्गिक आहेत की केमिकल, कशी ओळखाल?

Nora Fatehi : नोरा फतेही अन् संजय दत्तच्या अश्लील गाण्यावर बंदी घालण्याची मागणी; तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Crime: नवऱ्याचं भयंकर कृत्य; बायकोला मित्रांकडे सोपवलं; विवाहित महिलेवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

Maharashtra Live News Update : फळांचा राजा रुसला! पाडवा निमित्त आंब्याची आवक कमी, भाव वाढले

SCROLL FOR NEXT