jalgaon latest news :  Saam tv
Video

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

jalgaon latest news : इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात राबवण्यात आली आहे. लेखिका भारंबेंच्या घरावर 'स्पेशल' पाटी लावण्यात आली आहे.

Saam Tv

इंग्लंडमध्ये साहित्यिक,कलावंत वास्तव्य करीत असेल, त्यांच्या नावाची पाटी निळी पाटी स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येते. इंग्लंडमधील ही संकल्पना भुसावळमध्ये राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भुसावळ शहरात नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी काल रविवारी महिला दिनानिमित्त सुरू केला. त्यावेळी लेखिका सीमा भारंबे यांच्या घरावर पाटी लावून त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.

यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, ललिता चौधरी यांनी साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी सांस्कृतिक आणि साहित्याची ओळख म्हणून निळ्या रंगाची पाटी लावली. प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आलाय. शहरात लेखिका सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला प्रथमच सांस्कृतिक वारश्याचा दर्जा देखील देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT