Chhagan Bhujbal Saam TV
Video

Chhagan Bhujbal News: मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, भुजबळांची 'साम'ला EXCLUSIVE माहिती

अजित पवार गटात छगन भुजबळ नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वतृळात रंगत होत्या. त्याबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे.

Saam TV News

अजित पवार गटात छगन भुजबळ नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वतृळात रंगत होत्या. त्याबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. छगन भुजबळ यांनी Saam TV ला Exclusive माहिती दिली आहे. 'मी कोणालाही भेटलो नाही' आणि 'कोणत्याही पक्षात जाणार नाही.' असं भुजबळ म्हणाले. भुजबळ ठाकरे गटाच्या संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना भेटले असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या. परंतु आता भुजबळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

SCROLL FOR NEXT