Chicken shawarma food poisoning saam Tv
Video

बाहेरचा शोरमा खाताय? सावधान! भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 42 जण रुग्णालयात, लहान मुलांसह गरोदर महिलेचीही प्रकृती बिघडली

Bhiwandi shawarma food poisoning news : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 42 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 10 लहान मुलांसह 14 महिला, 17 पुरुष आणि एका गरोदर महिलेचा समावेश असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Bhiwandi Shawarma Food Poisoning : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने झालेल्या विषबाधेच्या रुग्णांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. काल 17 जणांना विषवाधा झाली होती. मात्र, आज सकाळी पुन्हा रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये 10 लहान मुलांसह एका गरोदर महिलेचाही समावेश आहे. या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 17 पुरुष, १४ स्त्रिया, 10 मुलं आणि एका गरोदर महिलेचा समावेश आहे.

जीभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेकजण बाहेर खाण्याचा बेत आखतात. पण बाहेर खाताना कुठे खातोय? काय खातोय? याची काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाताना प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध! सांगलीत मोजणी बंद पाडली

Steel Tap Cleaning : बाथरूममधील स्टीलच्या नळावर पांढरे डाग पडलंय? 'या' घरगुती ट्रिकने करा चकाचक

जळगावच्या कुटुंबासोबत गुजरातमध्ये भयंकर प्रकार! सहा जणांना कालव्यात फेकलं, तिघांचा मृत्यू

Khaja Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरच्या घरी बनवा हेल्दी आणि खुसखुशीत खाजा, वाचा सोपी रेसिपी

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीमागे युवराज सिंहचा मोठा वाटा; सामन्याआधी काय दिला होता सल्ला?

SCROLL FOR NEXT